सावरकरांचे ब्रिटिश मित्र
आज या ठिकाणी सावरकरांच्या जीवनातील एक प्रसंग आज या ठिकाणी सांगू इच्छितो
सावरकर बेरिस्टरच्या पदवी साठी इंग्लंड मध्ये शिकत असताना त्यांच्या मित्रानी त्यांची चेष्टा सुरु केली ते म्हणाले अरे सावरकर तू शेअक्सपीर वाचला आहेस काय? त्या वेळी सर्व जण त्यांना पाहून हसू लागले त्यावर सावरकर हसून म्हणाले तुम्ही सावरकर वाचला आहात काय?
त्यावेळी सर्व जण शांत झाले (सावरकरांचं वय यावेळी 26 वर्ष होत आणि त्यांची 26पुस्तकं देशा -विदेशात प्रकाशित झाली होती )
परंतु सावरकर कुठल्याही गोष्टीचा अहंकार मनात नाहीत
पुढील blog हा सावरकरांच्या बेरिस्टर पदवी पदच्युत करण्याचा असेल ............
संदर्भ :- शरद पोंक्षे (सावरकर जयंती भाषण, स्थळ :-संभाजीनगर (औरंगाबाद ))...
No comments:
Post a Comment