Tuesday, July 9, 2019

8th july

8 जुलै 


8 जुलै याच दिवशी सावरकरांनी मरशेलीस च्या समुद्रात ऊडी घेऊन एक इतिहास रचला. जगात नावाजलेले हे कार्य सावरकरांनी भयभीत होऊन नव्हे तर संपूर्ण कायदा लक्षात घेऊन मारली होती आज या उडीला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत त्या एक्का उडी साठीच बलाढय इंग्लंडला माफी मागावी लागली होती 
ती उडी घेताना ज्या वेदना सावरकरांनी सोसल्या त्या कदाचितच इतर कोणाला सोसाव्या लागल्या असतील जहाजेच्यात्या गोदी च्या लहान खिडकीतून निघताना त्या टोकदार काचांनी शरीराचा दाह झाला असेल आणि अश्या अवस्थेत तेथून मीठाच्या पाण्यात घेतलेल्या त्या उडीतून शरीर तडफडलं असेल  पण दुर्दैव साथ सोडत नाही म्हणून मरशेलीस च्या धर्तीवर पाय ठेवूनही पुन्हा इंग्रजांच्या तावडीत जावं लागलं. .आज 100  वर्षांनी ही आठवण काढली  की शरीरावर काटा उभा राहतो ..

No comments:

Post a Comment