Letter for Veer vinayak Damodar Sawarkar
गुरुवर्य सावरकर,सनविवि .
आज गुरुपौर्णिमेच्या निम्मिताने आपल्याला पत्र लिहीत आहे.
आज आपला भारत देश स्वातंत्र्याच्या जाळ्यातून मुक्त होऊन प्रगत देशांच्या यादि कडे झेप घेत आहे
पत्राचे कारण असे की आपली आजच्या प्रसंगी खूप आठवण येत आहे. आपल्या विचारांना आता नॉन सॅकल्लेर असं म्हंटलं जात आपण आम्हाला गुरु स्थानी आहात ही सजून ही पत्र लिहीत आहोत आजच्या या जगात लोक साईबाबावर लाखोंचे हारचढवतात आपल्या जन्म देणाऱ्या माता पित्यांना घराबाहेर काढतात. तुमची शिकवण टिकवणारे ही आहेत .परंतु तुमच्या शिस्तीची लोक निंदा करतात .तुम्ही केलेल्या टीकांवर आपली उपजीविका चालवतात तेव्हा थोडे वाईट वाटते पण आपण शिकवलेला संयम आडवा येतो.
समाजात आजही जातीपातींचं गटार वाहत आहे ते संपूर्ण तः नष्ट करण्याची आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या
आपला आज्ञाधारक,
विध्यार्थी
No comments:
Post a Comment