Vinayak Damodar Savarkar आज दिनांक २८/०५/२०१९ यांचा जन्म दिवस आज आपण स्वात्यंत्रवीरांनी मिळवून दिलेल्या या भारत देशात राहत आहोत. स्वात्यंत्रवीर यांनी आपलं तारुण्य कालापाण्याच्या शिक्षेत घालवलं . देशासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या स्वतंत्रवीरांची आज जयंती आहे . या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील एक प्रेरणादायी काठ सादर करत आहोत.
No comments:
Post a Comment