सावरकर
सावरकर म्हंटलं कि विचारसुरू होतो तो एक ब्राम्हण नेता एक हिंदुत्व वादी. मुळातच सावरकर हे एक secculer विचार करणारे. एकमेव व्यक्ती ज्यांनी आपल्या वयाच्या बाराव्या वर्षी म्हंटलं की मनुष्य आणि गाय यांच्या पैकी जर कोणाला वाचवायचं असेल तर यात माणूस प्रथम. गाय हा उपयुक्त प्राणी आहे म्हणून गाईला मारू नये. एवढाच नव्हे तर मीं मेल्या नंतर माझा देह विद्युत प्रवाहात झोकून द्या हे म्हणणं रे सावरकर.
एका व्यक्तीच्या अस्थी संपूर्ण देशात विसर्गीत केल्या जातात तो माणूस सर्वधर्म समभाव मानणार हे अगदीच चूक आहे
आपल्या या पुण्य देशात जर ती एक व्यक्ती नसती तर कदाचित आपल्या देशाचे तुकडे झाले नसते आणि पाकिस्तान नावाची कीड आपल्या मातेच्या चपलेला झाली नसती. स्वतःला राष्ट्रपिता म्हणावण्या साठी आपली मते दुसऱ्यांवर लादण्यासाठी सावरकर कधी जे झटले नाही सदयव समाजाची सेवा करत राहिले खऱ्या अर्थी सावरकर हे राष्ट्रपिता होण्यासाठी योग्य आहेत परंतु महत्वकांक्षे समोर काहीच चाले नाही देशात च्या अधोगतीला फक्त आणि फक्त ती एक व्यक्ती कारणीभूत आहे
No comments:
Post a Comment